Pay Through UPI /Paytm To 9372253100 or Pay By Depositing In Following Bank Account :
Name of Account : Jayshri Anand Barpute
Name of Bank : SBI

Sav Account no: 00000030451387853
IFSC CODE: SBIN0020885
OR Pay Thru GPay to 9372253100
HO:
Nandi Stop, Back to Latur Xerox Center, Mundada Hospital, Ausa Raod,Latur-413512

Those who want to become Dealer or Franchisee Partner of Goldlook.in can apply to us on our mail goldlook.in@gmail.com

Careers : The candidates can apply on our following mail attaching their full resume at goldlook.in@gmail.com

गोल्द्लूक. इन साठी ही प्रतिक्रिया
स्त्री, जिच्यामुळे सौंदर्य , प्रेम , सेवा,समर्पण हा मानवी संस्कृतीतली शाश्वत मुल्यांचा प्रवाह अव्याहतपणे प्रवाही राहिलाय.त्यातही सौंदर्याविषयीच्या तिच्या अनाहत आकर्षणामुळं जगण्याला एका नितळ नक्षत्राचं कोंदण मिळत गेलंय. अलंकार आणि आभूषणं या बाबतीत ती कमालीची उत्सुक.सालंकृततेचा परंपरागत वारसा तितक्यात

तत्परतेने जपताना आजही ती दिसते.मात्र हे जपत असताना मर्यादा यायची ती बजेटची.सोन्याच्या दागिन्यांचे आभाळाला भिडलेले भाव पहाता कुठेतरी इच्छांना मुरड बसायची पण आता आल्लाउद्दीनचा एक जादूई दिवा तिला सापडलाय . अर्थातच त्या दिव्याचं नाव आहे Goldlook.in अत्यंत माफक किमतीत आकर्षक दागीने घेण्याचे देखणे दालन आता लातूरात सुरू झालंय.सौ. जयश्री आनंद बारपुते यांनी हे सुसज्ज दालन लातूरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलंय .नजाकतीने घडविलेले हे दागीने निश्चितपणे पर्सला पेलवणारे आहेत. मनापासून आभार , सौ जयश्री आनंद बारपुते व Goldlook.in यांचे…….. कोलगणे वाहिनी

महिलानी आपल्या मोबाइल वरन Goldlook.in वेबसाईटवर जाउन तिथे दिलेल्या व्हाट्स अँप लिंकवर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील झाल्यास, व किमान्ं 1000 रु ची खरेदी केल्यास आकर्षक मोत्याचा गजरा , माळ किंवा नथ आपल्याला भेट देण्यात येईल . गोल्डलूक.इन , आदर्श शॉपिंग कॉप्लेक्स, औसा रोड लातूर येथील दुकानांमधून आपण ती कधीही घेउन जाउ शकता .मग करा क्लिक व घ्या गिफ्ट Goldlook.in वर